मैत्री करा पैश्याशी (Make Friends With Money - Marathi)

  • 0.0
1 hour on-demand video
$ 9.99

Brief Introduction

आपल्याला हवाहवासा वाटणारा पण तितक्याच लांब पळणारा (You love it, but it keeps running away)

Description

नमस्कार मित्रानो मी वैभव दातार. मी तुमच्या बरोबर पैसा कमवण्याच्या काही अतिशय महत्वाच्या बाबी मांडणार आहे. (I am Vaibhav Datar and I am going to teach you important aspects of money)


आज एक सामान्य माणसाला पैशाचा तणाव आहे असे म्हटलं तर चुकीचं नाही, तो खुप असतो. प्रत्येक महिन्याला, महिना अखेरीस आणि नवीन महीना चालू झाला की मुलभूत गरजांसाठी ही कधीतरी पैसा कमी पडतो. (Today, common people are stressed about money. Every month, they feel the lack of money)


तसेच तुम्ही तुमच्या आयुष्यात खुप स्वप्न सजवली असतील आणि मला खत्री आहे की त्यातली 99% स्वप्ना पूर्ण करायला पैसा पाहिजे. (Similarly, you have lots of dreams and you need money to fulfill your dreams)


आणि तो पैसा कसा कमवायचा किंवा तो कसा आणायचा हा प्रश्ण तुमच्या समोर आहे. (And you are thinking how to earn that money)


मित्र हो, एक गोष्ट तुम्हला माहित असेल की आपण ज्या वातावरणात वाढलो त्याचा परिणाम आपल्या सवयी आपले विचार, यावर होतो. (Do you know, it all depends on your upbringing, our habits, our thought process)


पैश्याच्या बाबतीत पण असच काही आहे. आज जर तुम्हाला पैश्यांचा अभाव असेल किंवा पैसा कमवण्यात काही अडचणी असतील तर ते आपला पैश्याकडे बघण्याच्या द्रुष्टीकोणातुन आहे. (it is same about money. If you feel lack or scarcity or you cannot earn more money, then we need to change how we look at money)


मी तुम्‍हाला ह्याच गोष्टींच एक रहस्य उलगडून सांगणार आहे. आणि त्या केल्या नंतर माला खत्री आहे की तुम्हाला पैश्यांची कमतरता भासणार नाही आणि पैसे कमविण्यात तुम्हाला नक्कीच मदत व चालना मिळेल. (I am going to share some secrets and I am sure, after learning those secrets, you will never feel lack and it will help you earn more and save more)

Requirements

  • Requirements
  • नाही
$ 9.99
Marathi
Available now
1 hour on-demand video
Vaibhav Datar Author of "Simplify Your Life" book
Udemy
Share
Saved Course list
Cancel
Get Course Update
Computer Courses